tag:blogger.com,1999:blog-2905613658843267666.post5871122667371485321..comments2024-02-28T05:03:33.916+05:30Comments on Calligraphic Expressions.... .... by B G Limaye: Calligraphy-30.12.2012BG Limayehttp://www.blogger.com/profile/09587785729250583413noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-2905613658843267666.post-56673578190952913612017-03-31T11:45:59.440+05:302017-03-31T11:45:59.440+05:30sundersunderyatindra saprehttps://www.blogger.com/profile/10533719299644766567noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2905613658843267666.post-1410212893755819532016-09-18T12:00:09.487+05:302016-09-18T12:00:09.487+05:30कविता अक्षर आहे. ती अक्षर, अभंग आणि अजरामर व्हावी,...कविता अक्षर आहे. ती अक्षर, अभंग आणि अजरामर व्हावी, असे प्रत्येक कवी किंवा निर्मात्याला वाटत असते. मात्र, हा एकमेव कवी आहे, ज्याला त्या कवितांचे मर्म आणि अंशाचे महत्त्व कळले आहे. कवितेचा लगदा झाला तरी चालेल पण त्यातील विचार आचारात उतरले पाहिजे, ही त्याची भूमिका आहे. त्याला पहिल्यांदा सलाम!<br /><br />सुलेखनाच्या माध्यमातून आजवर अनेक कविता आपण आमच्यापर्यंत पोचवल्या. त्या मी नेहमी वाचतो. सामान्य वाचक म्हणून त्याच्याप्रमाणेच मनात रिचवतो. सतत वाचतो, गुणगुणतो, घोळवतो. आणि सोडून देतो. यावेळी आपल्या सुलेखनाने मला प्रतिक्रिया व्यक्त करायला लावली, यातच सारे काही आले. <br /><br />आपल्यालाही आमच्या अश्रूंनी भिजलेला सलाम!सतीश कुलकर्णीhttps://www.blogger.com/profile/17581242628933228553noreply@blogger.com