Monday, 30 April 2012
Sunday, 29 April 2012
Saturday, 28 April 2012
Friday, 27 April 2012
Thursday, 26 April 2012
Calligraphy-26.04.2012
आजच्या सुलेखनासाठी निवडलेले हे गीत " उन पाउस" ह्या १९५४ साली प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या चित्रपटातील असून कै. ग. दि माडगूळकर ह्यांच्या या गीताला सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध केले आहे. आशा भोसले ह्यांचा स्वर लाभला आहे.
Today's calligraphic tribute to Ga Di Madgulkar's beautiful song from marathi movie Un Paus which was released in 1956. The song was composed by Sudheer Phadke and sung by Asha Bhosale.
Wednesday, 25 April 2012
Calligraphy-25.04.2012
Today's Calligraphic tribute to Pawan Khebudkar's song from marathi movie Amhi Asu Ladke which was realease in 2006 , song has been composed by Ashok Patki and sung by Shounak Abhisheki. All the words from this song are touching .
Tuesday, 24 April 2012
Calligraphy-24.04.2012
मराठी रंगभूमीसाठी व्यावसायिक आणि संगीत अशी जवळपास ४० गाजलेली नाटके लिहिणाऱ्या प्रा. वसंत कानेटकर ह्यांच्या 'मत्स्यगंधा' ह्या नाटकातील हे पद.
पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांच्या संगीताने नटलेल्या ह्या नाटकातील हे पद रामदास कामत ह्यांनी गायिले आहे.
Today's Calligraphic tribute to Vasant Kanetkar who was well know Marathi playwrite and novelist. He wrote 40 commercial and Musical plays which got huge success. This song has been sung by Ramdas Kamat and composed by Pt. Jitendra Abhisheki.
Monday, 23 April 2012
Sunday, 22 April 2012
Saturday, 21 April 2012
Friday, 20 April 2012
Calligraphy- 20.04.2012
आजच्या सुलेखनासाठी निवडलेले कवयित्री शांता शेळके ह्यांचे हे गीत " हे गीत जीवनाचे" ह्या चित्रपटातील असून पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी संगीतबद्ध केले आहे.पंडित सत्यशील देशपांडे आणि लता मंगेशकर ह्यांनी हे गीत गायिले आहे.
Today's Calligraphic Tribute to Shanta Shelke's beautiful song from He Geet Jeevanache. This song has been composed by Pandit Hridaynath Mangeshkar , sung by Pandit Satysheel Deshpande and Lata Mangeshkar.
Thursday, 19 April 2012
Calligraphy-19.04.2012
आजच्या सुलेखनासाठी निवडलेली कै. भा . रा तांबे ( भास्कर रामचंद्र तांबे) ह्यांची " पिवळे तांबूस ऊन कोवळे " ही कविता. लहानपणी बालभारतीच्या पुस्तकातून वाचलेली, शिकलेली ही कविता कायमची स्मरणात कोरली.
Today's Calligraphic Tribute to Late Bha. Ra. Tambe's beautiful poem " Piwale Tambus Oon Kowale" .It was learnt in childhood , but the words are etched in our memory for eternity.
Wednesday, 18 April 2012
Calligraphy-18.04.2012
भाऊसाहेब पाटणकर ( वा. वा.पाटणकर) हे मराठी " शायरी "चे जनक म्हणून ओळखले जातात. खऱ्या अर्थाने मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या " दोस्त हो" आणि " जिंदादिल " ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले.
Today's Calligraphic tribute to Bhausaheb Patankar's " Sangel Kahi Bhvya Aishee" gazal from his collection Jindadil. He brought Gazal and Shayari into Marathi literature and gave us beautiful collections like Dost Ho and Jindadil.
Tuesday, 17 April 2012
Calligraphy-17.04.2012
मराठी साहित्यातील जेष्ठ कवियित्री इंदिरा संत ह्यांची " पुस्तकातली खूण कराया
" ही गाजलेली कविता.
" रंग बावरा श्रावण "ह्या अल्बमसाठीगिरीश जोशी ह्यांनी ही कविता संगीतबद्ध केली आहे.गिरीश जोशी ह्यांनी ही कविता संगीतबद्ध केली असून अतिशय मुलायम आणि भावस्पर्शी
आवाजात पद्मजा फेणाणी- जोगळेकर ह्यांनी हे गीत
गायिले आहे.
Today's calligraphic tribute to Indira Sant's old beautiful poem " Pustakatalee Khoon Karaya" . Girish Joshi has composed this poem and sung beautifully by Padmja Phenany- Joglekar.
Monday, 16 April 2012
Calligraphy-16.04.2012
आजच्या सुलेखानासाठी निवडलेली कविता
"चुकली दिशा तरीही " मराठी साहित्यातील प्रख्यात कवी आणि विंदा करंदीकर ( गोविंद
विनायक करंदीकर) ह्यांची आहे . साहित्यातील योगदानाबद्दल , २००३ साली साहित्यातील
सर्वश्रेष्ठ असा "ज्ञानपीठ पुरस्कार " देउन विंदा करंदीकर ह्यांना गौरवण्यात आले.
Today's Calligraphic tribute to Vinda Karandikar's famous poem " Chukali Disha Tarihi. Vinda ( Govind Vinayak Karandikar ) was well known well-known Marathi poet and writer. He was conferred with 39th Jnanpith Award in 2003, which is the highest
literary award in India
Sunday, 15 April 2012
Calligraphy- 15.04.2012
आजच्या सुलेखानासाठी निवडलेली " घर असावे घरासारखे" ही सुप्रसिद्ध कविता जेष्ठ
कवयित्री विमल लिमये ह्यांची आहे.संगीतकार श्रीधर फडके ह्यांच्या एका अल्बम मध्ये त्यांच्याच आवाजात ही
स्वरबद्ध करण्यात आली आहे.
Today's calligraphic tribute to Vimal Limaye famous poem " Ghar Asave Gharasarakhe" . The poem is composed and sung by Shreedhar Phadke in his one of the music albums.
Saturday, 14 April 2012
Friday, 13 April 2012
Calligraphy-13.04.2012
बाळ सीताराम मर्ढेकर ह्यांची " पिपात मेले ओल्या उंदीर" ही कविता १९४६ च्या अभिरुची मासिकात प्रसिद्ध झाली आणि मराठी साहित्याने एक
नवे वळण घेतले. एका अर्थाने क्रांती घडवली.
उंदीर हे सामान्य माणसासाठी प्रतिक मानून त्याच्या उदासवाण्या जीवनाचे चित्र ह्या कवितेत लिहिले आहे. विफल आयुष्य जगता जगता देखील त्या आयुष्याची गोडी लागावी आणि मग जगणेही सक्तीचे
आणि मरणेही. पिपात मेले ते पिपात न्हाले अशी प्रचंड उपहासात्मक कविता..
"pipat Mele Olya Undir " poem of Bal Sitaram Mardhekar was published in
Abhiruchi Magazine in 1946 and this poetry brought about a storm in Marathi
literary world . brought about a radical shift of sensibility
Thursday, 12 April 2012
Wednesday, 11 April 2012
Calligraphy-11.04.2012
आजच्या सुलेखनासाठी निवडलेले हे जुने भावगीत कै. संजीवनी मराठे ह्यांनी लिहिलेले असून प्रभाकर जोग ह्यांनी संगीतबद्ध केले आहे. ह्या गीताला गायिका मंदाकिनी पांडे ह्यांचा स्वर लाभला आहे.
Today's calligraphic tribute to old marathi Bhavgeet written by Sanjeevani Marathe , composed by Prabhakar Jog and sung by Mandakinee Pande.
Tuesday, 10 April 2012
Calligraphy - 10.04.2012
मी राधिका मी प्रेमिका , फुलले रे क्षण माझे" सारखी सुंदर गीते आपल्याला देणारे सध्याचे आघाडीचे गीतकार "नितीन आखवे " ह्यांचे आकस्मिक निधन झाले.
हे गीत ऋतू हिरवा ह्या श्रीधर फडके ह्यांच्या प्रसिद्ध अल्बम मधील असून आशा भोसले ह्यांनी ते गायिले आहे.
Today's calligraphic tribute to Nitin Akhave's beautiful song " Fulale Re Kshan Maze"
Mr Nitin Akave has been passed away unexpectedly 2 days back due to massive heart attack.
Monday, 9 April 2012
Sunday, 8 April 2012
Saturday, 7 April 2012
Friday, 6 April 2012
Calligraphy-06.04.2012
आजच्या सुलेखानासाठी निवडलेले हे " गीतरामायणातील " एक सुंदर
गीत. श्री हनुमानाची प्रभू रामचंद्रा प्रती असलेली नि:सीम
भक्ती व त्याला लाभलेला अमरपणा ह्या दोन्ही गुणांची सांगड घालत गदिमांनी रचिलेले हे
गीत सुधीर फडके ह्यांनी स्वरबद्ध केले आहे. आकाशवाणीवरील प्रथम प्रसारणात राम फाटक
ह्यांनी हे गीत गायिले होते.
Today's calligraphic tribute to one of the famous song from Geet
Ramayan written by Ga Di Ma ( G D Madgulkar) composed by Sudheer Phadke and sung
by Ram Phatak . Ga Di Ma expressed the devotion of Hanuman towards Prabhu
Ramchandra in this song.
Thursday, 5 April 2012
Calligraphy-05.04.2012
आजच्या सुलेखानासाठी निवडलेले हे भावगीत अशोकजी परांजपे ह्यांचे असून अशोक पत्की ह्यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रसिद्ध
गायिका सुमन कल्याणपूर ह्यांनी हे गीत गायिले आहे.
Today's calligraphic tribute to Ashokji Paranjpe's beautiful song " Ketakichya Bani Teethe" composed by Ashok Patki and sung by Suman Kalyanpur.
Wednesday, 4 April 2012
Tuesday, 3 April 2012
Monday, 2 April 2012
Sunday, 1 April 2012
Calligraphy -01.04.2012
श्री.
गजानन
दिगंबर
माडगुळकर
म्हणजेच
महाराष्ट्राचे
लाडके
"गदिमा." .
गीत
रामायणासारखी
दिव्य
निर्मिती
करणारे
जणू
आधुनिक वाल्मिकी ! . गदिमांनी
लिहिलेले
आणि
श्री.
सुधीर
फडके
यांनी
गायलेले "
गीत
रामायण "
ऐकणे
म्हणजे
मांगल्याची
प्रचिती. आजच्या सुलेखानासाठी निवडलेले गीतरामायणातील हे गीत आकाशवाणी पुणे
केंद्रावरून दि ६ मे, १९५५ रोजी सुमन माटे , जानकी अय्यर, कालिंदी केसकर ह्यांच्या
आवाजात प्रसारित करण्यात आले. आजही मराठी माणसाच्या मनावर ह्या गीताची अजून भूरळ
आहे.
Gajānan Digambar Mādgulkar ,popularly known by just his initials as
Ga Di Ma was a prominent Marathi poet, lyricist , writer and actor . He
wrote a much-acclaimed work in Marathi titled Geet Ramayan It consisted
of 56 poems, Sudhir Phadke had composed the music for Geet Ramayan and
then given its many renditions to the public . After this masterpiece, Ga Di Ma
wad refered as "Adhunik Valmiki" . Today's calligraphic tribute to one of the
songs from Geet Ramayan which was broadcasted on All India Radion Pune station
on 6th May,1955 which was sung by Suman Mate, Janaki Ayyar, and Kalindi
Keskar.