अतिशय मोजक्या पण सुरेख कविता लिहिणारे जेष्ठ कवी तुळशीराम काजे ह्यांची ही कविता. १९३२ साली अमरावती जिल्ह्यातील पुसनेर येथे शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या श्री काजे ह्यांनी नागपूर विद्यापीठातून मराठी साहित्य आणि अध्यापन शास्त्राची पदवी संपादन केली. त्यानंतर माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना , त्यांच्या कविता सत्यकथा, छंद,मौज,प्रतिष्ठान सारख्या नियतकालिकातून प्रसिद्ध झाल्या आणि मराठी वाचकापर्यंत पोहोचल्या.
Today's calligraphic tribute to Poet Tulshiram Madhavrao Kaje

No comments:
Post a Comment