Friday, 6 April 2012

Calligraphy-06.04.2012



आजच्या सुलेखानासाठी निवडलेले हे " गीतरामायणातील " एक सुंदर गीत. श्री हनुमानाची प्रभू रामचंद्रा प्रती असलेली नि:सीम भक्ती व त्याला लाभलेला अमरपणा ह्या दोन्ही गुणांची सांगड घालत गदिमांनी रचिलेले हे गीत सुधीर फडके ह्यांनी स्वरबद्ध केले आहे. आकाशवाणीवरील प्रथम प्रसारणात राम फाटक ह्यांनी हे गीत गायिले होते.
Today's calligraphic tribute to one of the famous song from Geet Ramayan written by Ga Di Ma ( G D Madgulkar) composed by Sudheer Phadke and sung by Ram Phatak .  Ga Di Ma expressed the devotion of Hanuman towards Prabhu Ramchandra  in this song.

No comments:

Post a Comment