बाळ सीताराम मर्ढेकर ह्यांची " पिपात मेले ओल्या उंदीर" ही कविता १९४६ च्या अभिरुची मासिकात प्रसिद्ध झाली आणि मराठी साहित्याने एक
नवे वळण घेतले. एका अर्थाने क्रांती घडवली.
उंदीर हे सामान्य माणसासाठी प्रतिक मानून त्याच्या उदासवाण्या जीवनाचे चित्र ह्या कवितेत लिहिले आहे. विफल आयुष्य जगता जगता देखील त्या आयुष्याची गोडी लागावी आणि मग जगणेही सक्तीचे
आणि मरणेही. पिपात मेले ते पिपात न्हाले अशी प्रचंड उपहासात्मक कविता..
"pipat Mele Olya Undir " poem of Bal Sitaram Mardhekar was published in
Abhiruchi Magazine in 1946 and this poetry brought about a storm in Marathi
literary world . brought about a radical shift of sensibility
No comments:
Post a Comment