जुन्या पिढीतील कवी
कुंजविहारी( हरिहर गुरुनाथ सलगर)
ह्यांची ही प्रसिद्ध कविता. १८९६ साली नांदेड जिल्ह्यातील अंबलगे इथे जन्मलेल्या
ह्या कवीने स्वातंत्र्यलढ्यात कारावास भोगला. " देशासाठी हसत हसत फासावर
जाणाऱ्या क्रांतीवीराने आपल्या आईशी केलेले हितगुज " ह्या विषयावरील ही
हृदयस्पर्शी कविता मूळ १३ कडव्यांची आहे. त्यातील ३ कडवी येथे घेतली आहेत.
No comments:
Post a Comment