Tuesday, 20 March 2012

Calligraphy-20.03.2012



आजच्या कॅलीग्राफिसाठी निवडलेली पं.हृदयनाथ मंगेशकर ह्यांची अतिशय वेगळी आणि सुंदर संगीत रचना "तो एक राजपुत्र". 1977 साली प्रदर्शित झालेल्या "चानी " ह्या चित्रपटातील  हे गीत असून आरती प्रभू ह्यांची हे गीत लता मंगेशकर ह्यांनी गायले आहे. 
Today's calligraphic tribute to beautiful composition of Pandit Hridaynath Mangeshkar for marathi film " Chani" which was released in 1977. These are lines of Aarati Prabhu , sung by Lata Mangeshker.

No comments:

Post a Comment