आजच्या कॅलिग्राफीसाठी निवडलेले एक गाजलेले गीत , श्रीकांत ठाकरे ह्यांची संगीत रचना असलेले
" उघड्या पुन्हा जहाल्या" हे गीत . उमाकांत काणेकरांच्या शब्दांना शोभा गुर्टू ह्यांचा स्वर लाभला आहे.
" उघड्या पुन्हा जहाल्या" हे गीत . उमाकांत काणेकरांच्या शब्दांना शोभा गुर्टू ह्यांचा स्वर लाभला आहे.
Today's calligraphic tribute to old classic song " Ughadya Punha Jahalya" beautifully composed by Shrikant Thakre , written by Umakant Kanekar and sung by Shobha Gurtu.
No comments:
Post a Comment