आजची कॅलीग्राफीसाठी निवडलेली कविता ,ही मराठीतील आद्य कवी, केशवसुत ( कृष्णाजी केशव दामले ) ह्यांची " आम्ही कोण " ही कविता.
सुनीत (१४ ओळींची कविता) ह्या काव्यप्रकारात मोडणारी ही १११
वर्षाची जुनी कविता आजही समस्त कवींच्या
प्रतिभाशक्तीचे सामर्थ्य सांगून जाते.
शालेय जीवनात दहावीच्या महत्वाच्या वर्षीच्या अभ्यासक्रमात
" शार्दुलविक्रिडीत " ह्या वृताचे उदाहरण म्हणून तर " आम्हाला वगळा - विकेल
कवडीमोलापारी हे जिणे " ह्या ओळीचा संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी
अभ्यासलेली ही कविता facebook वरील मराठी साहित्यासाठी केलेल्या " उन्मुक्त" ह्या
पानावर बरोबर ३० वर्षानी पुन्हा एकदा वाचावयास मिळाली Today's calligraphic tribute to Marathi
poet Keshvsut ( Krishnaji Keshav Damle) for his 111 year old poem " Amhi Kon"
This poetry is in a form of "Sonnet( 14 lines poem ) , express the imagination
power of Poets. This poetry is also a classic example of Shardulvikridit Vrutt.
exemplify the concept of meter meter. It was a part of syallabus in 10th
Standard for me , Marathi Poetry as well as Grammer Section. Almost after 30
years, recently I got the chance to read the poem once again on FB's page
"Unmukta" which is dedicated for Marathi literature.
No comments:
Post a Comment