१३ दिवस मृत्यूशी झुंज देणारी ती तरुणी काल पंचतत्वात विलीन झाली . सरत्या वर्षातील कटू आणि हजारो वर्षाची परंपरा असलेल्या भारतीय संस्कृतीवर कायमचा डाग कोरून गेलेली घटना.
ह्या घटनेमुळे जे अनेक प्रश्न निर्माण झालेत..... त्यातलाच हा ही एक सश्रद्ध मनात उमटलेला प्रश्न. .
( ह्या घटने निमित्त निवडलेल्या कुसुमाग्रजांच्या " देवाच्या द्वारी " ह्या दीर्घ कवितेतील काही निवडक ओळी आहेत. पूर्ण कविता तीन भागात असून १९३२, १९३५ आणि १९३७ साली लिहिलेली आहे)
No comments:
Post a Comment