Tuesday, 25 December 2012

Calligraphy- 25.12.2012

मराठी भाषेची  प्रशस्ती लिहिणारे आद्य ख्रिस्त कवी फादर स्टीफन्स  ह्यांची ही रचना . वयाच्या ३० व्या वर्षी १५७९ मध्ये  फादर स्टीफन्स इंग्लंडहून भारतात गोव्याला पोहोचले. इथे आल्यावर कोंकणी मराठी भाषा आत्मसात केली. फादर  स्टीफन्स ह्यांच्या लेखांवर त्यांचे समकालीन संत एकनाथ , तसेच तुकाराम महाराजांचा प्रभाव होता . अशा विलक्षण प्रतिभेतून  १०९६२ ओव्यांचे 'ख्रिस्तपुराण'हे महाकाव्य ,धोत्रीन क्रिस्त आणि   कोंकणी -मराठी व्याकरण ह्या ग्रंथांची निर्मिती केली .  

No comments:

Post a Comment