जेष्ठ कवी दत्ता हलसगीकर ( गणेश तात्याजी हलसगीकर ) ह्यांची ही कविता सोलापूर येथे कामाच्या ठिकाणी त्यांच्या समोर एके दिवशी त्यांच्या सहकाऱ्याचा वारिष्ठाकडून अपमान होतो. आपली काही चूक नसताना आपला होणारा अपमान सहन करताना त्या सहकाऱ्या चा संताप अनावर होतो. पण अश्या क्षणी तो सहकारी एकही शब्द न बोलता शांत राहतो अपमानाचे दुःख , प्रतुत्तर देता येत नसल्याची अगतिकता आणि परिस्थितीसमोर पत्करलेली शरणागती या वरची कविता
Today's calligraphic tribute to Poet Datta Halsagikar
Superbb.
ReplyDeleteह्रदयस्पर्शी कविता.
ReplyDelete