संत तुकारामांच्या अभंगातील ही एक ओळ " जोडूनि अक्षरे केली तोंडपिटी । नलगे शेवटी हाती काही ।
माणसाच्या आयुष्यात कित्येकदा स्वत:च्या अस्तित्वाबद्दल अनेक प्रश्न उभे राहतात.
संत तुकारामांनी ह्या अवस्थेबद्दल लिहिलेला हा अभंग
कळो आला भाव माझा मज देवा
वायांविण जीवा आटविले
जोडूनि अक्षरे केली तोंडपिटी
नलगे शेवटी हाती काही
तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाव
संसार ना पाय तुझे मज
Today's calligraphic tribute to Saint Tukaram
Today's calligraphic tribute to Saint Tukaram
छान !!!
ReplyDelete