आज दिवाळी पाडवा... मांगल्याचा .. तेजाचा .. प्रकाशाचा सण... पण कालपासून एक विचित्र अनुभवतो आहे.. सांगलीच्या रस्त्यावर पेटलेले टायर्स... आपल्या कष्टाने उस पिकवणारा शेतकरी उस दरा संदर्भात रस्त्यावर उतरला आहे.. राज्य कर्त्या विरुद्ध घोषणाबाजी करतोय... त्यांना रोखण्यासाठी..हातात काठ्या घेतलेले पोलीस.....सर्वत्र फटाक्याच्या धुरा ऐवजी पेटलेल्या टायर्सचा धूर ... रांगोळी ऐवजी गाड्यांच्या तुटलेल्या काचा.. रस्त्यावर ,माझ्याबरोबर अडकलेली सामान्य माणसे....स्वतःच्या गावात पहिल्यांदाच पाहिलेला ,अनुभवलेला हा दिवाळीचा अनपेक्षित क्षण. हे सर्व उघड्या डोळ्याने पाहतोय.. हे सर्व कुठतरी थांबावे.. सर्वत्र " आनंद वन भुवनी " व्हावे.. हे वाटत असताना आठवलेली प्रा. वसंत बापट ह्यांची ही कविता... दीपावलीच्या सर्वाना शुभेच्छा
Wednesday, 14 November 2012
Calligraphy-14.11.2012

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment