विज्ञानावर विश्वास दर्शविताना निष्क्रिय भक्तीवर भाष्य करणारा विंदा करंदीकर ह्यांचा "सद्गुरुवाचोनी । सापडेल सोय " हा अभंग . विज्ञानाची कास धरत सत्यज्ञान सांगणाऱ्या शास्त्रज्ञांचा गौरव करताना सामान्य माणसाने जुनी मुल्ये स्वतः नीट पारखून घेतली पाहिजेत,कुठल्याही गुरूकडे आपली बुद्धी गहाण टाकू नये हे सांगणारी रचना . प्रयत्नवादाचा पुरस्कार करताना विंदा करंदीकर शेवटी असे म्हणतात की सद्गुरुवाचोनी । सापडेल सोय । तेव्हा जन्म होय धन्य धन्य |
Today's calligraphic tribute to Poet Vinda Karandikar for his abhang Satgurwachoni Sapadel Soy
Today's calligraphic tribute to Poet Vinda Karandikar for his abhang Satgurwachoni Sapadel Soy
No comments:
Post a Comment