शारदा लिपी -१: १३०० वर्षापूर्वी उदयास आलेली जम्मू – काश्मीर प्रदेशातील ही लिपी. मूळ शारदा लिपी आठव्या शतकाच्या सुमारास काश्मीर, चंबा, कांग्रा व पंजाबमध्ये तिचा प्रसार झाला या लिपीमधूनच पुढे पंजाबी गुरुमुखी लिपीचा जन्म झाला … प्रत्येक अक्षर ठाशीव ….बरीचशी अक्षरे देवनागरीपेक्षा वेगळ्या आकारातील
दिवाळीत दाराशी तेवणाऱ्या दोन पणत्यांच्या ज्योती … जळताना अचानक वाऱ्याची झुळूक आली की कधी स्वतःभोवती रिंगण काढत , कधी शरीराला आळोखे पिळोखे देत… त्यांच्यातील लय शोधताना फोटो काढले … पुढे पिकासा मध्ये फोटो कोलाज करताना एकमेकावर फोटो Superimpose झाले आणि एक वेगळी लय सापडली