अक्षरसरी -९ हिब्रू लिपीतील पाऊस - ' गे शेम '(Geshem) इस्रायल मधील ज्यू लोकांनी पवित्र मानलेली हिब्रू भाषा ..... उर्दू सारखी उजवीकडून डावीकडे लिहिण्याची ही लिपी
११ व्या शतकातील ही रंजना लिपी .बौद्ध मठातील घंटावर ह्याच लिपीत बौद्ध मंत्र कोरलेले आढळतात . मठात ' उन्चेन लिपी' बरोबरच रंजना लिपीत लिहिलेली बीजाक्षरे पाहायला मिळतात .