Showing posts with label आसावरी काकडे. Show all posts
Showing posts with label आसावरी काकडे. Show all posts

Monday, 15 October 2012

Calligraphy-15.10.2012

जेष्ठ कवयित्री आसावरी काकडे ह्यांच्या " स्त्री असण्याचा अर्थ " ह्या काव्यसंग्रहातील " त्यांना बोलावणी वेगळीच " ही कविता..
Today's calligraphic tribute to Poetess Asawari Kakade

Saturday, 15 September 2012

Calligraphy-15.09.2012



कवयित्री आसावरी काकडे ह्यांची ही रचना..आरसा , आकाश, लाहो,मी एक दर्शन बिंदू आणि इतर ३ मराठी आणि २ हिंदी कवितासंग्रह प्रकाशित आहेत. बोल माधवी ह्या त्यांच्या अनुवादित पुस्तकाला २००६ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे.
Today's calligraphic tribute to Poetess Asavari  kakade .