Showing posts with label कुसुमाग्रज. Show all posts
Showing posts with label कुसुमाग्रज. Show all posts

Wednesday, 7 August 2013

Calligraphy-07.08.2013




सृष्टीला सौंदर्याचं देणं देणारा, निसर्गामध्ये नवचैतन्य आणणारा  श्रावण महिना  आजपासून सुरु होतोय… 
ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज ह्यांनी लिहिलेली श्रावणाच्या आगमनाची ही कविता . पद्मजा फेणाणी जोगळेकर ह्यांनी गायिलेल्या ह्या कवितेला गिरीश जोशी ह्यांनी संगीतबद्ध केले आहे. 

हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला...


तांबुस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत, श्रावण आला...
मेघात लावीत सोनेरी निशाणे, आकाशवाटेने श्रावण आला...



लपत, छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत, श्रावण आला...

इंद्रधनुष्याच्या बांधीत कमानी, संध्येच्या गगनी, श्रावण आला...


लपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर श्रावण आला...
सृष्टीत सुखाची करीत पेरणी, आनंदाचा धनी श्रावण आला...

Monday, 31 December 2012

Calligraphy-31.12.2012


१३ दिवस मृत्यूशी झुंज देणारी ती तरुणी काल पंचतत्वात विलीन झाली . सरत्या वर्षातील कटू आणि हजारो वर्षाची परंपरा असलेल्या भारतीय संस्कृतीवर कायमचा डाग कोरून गेलेली घटना.
ह्या घटनेमुळे जे अनेक प्रश्न निर्माण झालेत..... त्यातलाच हा ही एक सश्रद्ध मनात उमटलेला प्रश्न. .

( ह्या घटने निमित्त निवडलेल्या कुसुमाग्रजांच्या " देवाच्या द्वारी " ह्या दीर्घ कवितेतील  काही निवडक ओळी  आहेत. पूर्ण कविता तीन भागात असून १९३२, १९३५ आणि  १९३७ साली लिहिलेली आहे) 

Sunday, 7 October 2012

Calligraphy-07.10.2012

कवी कुसुमाग्रज ह्यांच्या " महावृक्ष " ह्या काव्यसंग्रहातील " उपचार " ही कविता.. 
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj

Wednesday, 3 October 2012

Calligraphy-03.10.2012

कवी कुसुमाग्रज ह्यांच्या " पाथेय " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता...
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj 

Tuesday, 18 September 2012

Calligraphy-18.09.2012

कवी कुसुमाग्रज ह्यांच्या मारवा ह्या काव्यसंग्रहातील " काहूर " ही कविता.
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj for his poem Kahoor from his collection Marawa...

Monday, 10 September 2012

Calligraphy-10.09.2012

कवी कुसुमाग्रज ह्यांच्या " रसयात्रा " ह्या काव्यसंग्रहातील " वगैरे " ही कविता...
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj's poem from his collection Rasayatra

Friday, 31 August 2012

Calligraphy-31.08.2012

 कवी कुसुमाग्रज ह्यांच्या महावृक्ष ह्या काव्यसंग्रहातील  " पाहुणा " ही कविता
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj for his poem Pahuna from Mahavruksh

Sunday, 19 August 2012

Calligraphy-19.08.2012

कवी कुसुमाग्रज ह्यांच्या " महावृक्ष " ह्या काव्यसंग्रहातील "रहिवासी " ही  कविता 
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj's poem Rahiwasi from his collection Mahavruksh

Saturday, 11 August 2012

Calligraphy-11.08.2012




आपल्या प्रतिभेने, निसर्ग सौंदर्य, आपल्या कवितामधून फुलवणाऱ्या बालकवीवर ( त्र्यंबक बापुजी ठोंबरे), कुसुमाग्रजांनी लिहिलेली ही कविता

Today's calligraphic tribute to Kusumagraj's poem written on Poet Balkavi 

Friday, 6 July 2012

Calligraphy-06.07.2012

कुसुमाग्रज ह्यांची " मारवा" ह्या काव्यसंग्रहातील " खंत " ही कविता.
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj for his poem "Khant"