Thursday, 26 January 2012

Calligraphy-26.01.2012-2

6 comments:

 1. Welcome to blogging world, nice work, would like to see more and often!

  ReplyDelete
 2. Great thought Sir so as your work .... Congrats !!!

  Wish U all the best !!! :)

  ReplyDelete
 3. तुमचा हा उपक्रम खूपच आवडला ! तुमचे अक्षर लेखन अप्रतीम आहे. एकच गोष्ट खटकली ती म्हणजे हा ब्लॉग सुध्दा मराठीत असता तर सोन्याहून पिवळे झाले असते. असे असले तरीही ह्या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा !

  सुरेश पेठे

  ReplyDelete
 4. आज फेसबुकवर कुणीतरी तुमच्या ब्लॉगची लिंक दिली आणि हा खजाना सापडला. तुमचा हा उपक्रम केवळ अप्रतिम आहे. खूपच आवडला ! माझ्यामते आजपर्यंत मी पाहिलेल्या ब्लॉगपैकी हा सर्वोत्कृष्ठ ब्लॉग आहे. ह्या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा !

  सुरेश शिरोडकर

  ReplyDelete
 5. मला काही जुन्या कविता हव्या आहेत त्याची नावे/ओळी खाली देत आहे. जर आपल्याकडे ह्या कविता असल्यास balbharatisuresh@gmail.com किंवा skarsuresh@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवण्याची कृपा करावी.

  १. माझी शाळा मज आवडते
  २. आमुचे विद्यामंदिर छान
  ३. भारतमाते नमन तुला
  ४. स्वातंत्र्याचे शिरतळ हाती घेउनि लढले त्याते अंती
  लढता लढता धारातीर्थी पडले
  ५. तृणबाळे होऊ गड्यांनो
  ६. 'चालला चालला लमाणांचा तांडा - V. M Kulkarni
  ७. मातृभूमी"(लाटा आपटता उठे ध्वनी शिरे तो ज्यांचिया कंदरी)

  सुरेश शिरोडकर

  ReplyDelete