Monday 30 April 2012

Calligraphy- 30.04.2012


मराठीतील जेष्ठ कवी शंकर रामाणी ह्यांची ही अप्रतिम रचना. पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी ही गायिली व संगीतबद्ध केली आहे. 
Today's calligraphic tribute to Shankar Ramani's beautiful poem " Dive Lagle Re " which is sung and composed by Pandit Jitendra Abhisheki

Sunday 29 April 2012

Calligraphy-29.04.2012



             बाळ सीताराम( बा.सी.) मर्ढेकर ह्यांची " मर्ढेकरांची कविता " ह्या संग्रहातील ही कविता
Today's Calligraphic tribute to Ba See mardhekar's famous poem from his collection of poems 
" Mardhekaranchi Kavita"

Saturday 28 April 2012

Calligraphy -28.04.2012


मराठीतील जेष्ठ कवी बा.भ.बोरकर ह्यांची ही अप्रतिम रचना. पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी ही गायिली व संगीतबद्ध केली आहे.
Today's calligraphic tribute to Ba Bha Borkar's beautiful poem ' Ananta tula kon pahu shake' . which is sung and composed by Pandit Jitendra Abhisheki.

Friday 27 April 2012

Calligraphy-27.04.2012


मराठीतील जेष्ठ कवयित्री कै. इंदिरा संत ह्यांची एक अप्रतिम रचना. 
Today's calligraphic tribute to beautiful poem of Indira Sant,

Thursday 26 April 2012

Calligraphy-26.04.2012





आजच्या सुलेखनासाठी निवडलेले हे गीत " उन पाउस" ह्या १९५४ साली प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या चित्रपटातील असून कै. ग. दि माडगूळकर ह्यांच्या या गीताला सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध केले आहे. आशा भोसले ह्यांचा स्वर लाभला आहे.


Today's calligraphic tribute to Ga Di Madgulkar's beautiful song from marathi movie Un Paus which was released in 1956. The song was composed by Sudheer Phadke and sung by Asha Bhosale. 

Wednesday 25 April 2012

Calligraphy-25.04.2012



आम्ही असू लाडके ह्या २००६ साली प्रदर्शित चित्रपटातील हे गीत. चेतना अपंगमती विकास चेतना अपंगमती विकास संस्थेमध्ये (कोल्हापूर) असलेले श्री पवन खेबुडकर ह्यांचे हे गीत शौनक अभिषेकी ह्यांनी गायिले असून जेष्ठ संगीतकार अशोक पत्की ह्यांनी संगीतबद्ध केले आहे.मतीमंद मुलांच्या समस्यांवर आधारित ह्या हृदयस्पर्शी चित्रपटातील , ." एक आहे मागणे हातात ह्या सामर्थ्य येवो.... भीक- लाचारी दयेचा स्पर्श न आम्हास होवो .. कष्ट करू आयुष्य फुलवू मंत्र जप रे तू मना .. .प्रार्थनागीतातील प्रत्येक शब्द मनाला भिडत जाणारा.....

Today's Calligraphic tribute to Pawan Khebudkar's song from marathi movie Amhi Asu Ladke which was realease in 2006 , song has been composed by Ashok Patki and sung by Shounak Abhisheki. All the words from this song are touching .


Tuesday 24 April 2012

Calligraphy-24.04.2012



मराठी रंगभूमीसाठी व्यावसायिक आणि संगीत अशी जवळपास ४० गाजलेली नाटके लिहिणाऱ्या प्रा. वसंत कानेटकर ह्यांच्या 'मत्स्यगंधा' ह्या नाटकातील हे पद.
पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांच्या संगीताने नटलेल्या ह्या नाटकातील हे पद रामदास कामत ह्यांनी गायिले आहे.

Today's Calligraphic tribute to Vasant Kanetkar who was well know Marathi playwrite and novelist. He wrote 40 commercial and Musical plays which got huge success. This song has been sung by Ramdas Kamat and composed by Pt. Jitendra Abhisheki.

Monday 23 April 2012

Calligraphy- 23.04.2012


कै. ग्रेस ( संध्याकाळच्या कविता)
Calligraphic Tribute to Poet Grace ( Sandhykalchya Kavita)

Sunday 22 April 2012

Calligraphy-22.04.2012


कै. कुसुमाग्रज ह्यांची अतिशय सुरेख रचना- " सर्वेश्वरा शिवसुंदरा "
Today's calligraphic tribute to Kusumagraj's beautiful poem " Sarveshwara Shivasundara"

Saturday 21 April 2012

Calligraphy-21.04.2012


आजच्या सुलेखनासाठी निवडलेले हे गीत जेष्ठ कवियित्री आणि संगीतकार वीणा चिटको ह्यांचे असून रामदास कामत ह्यांनी हे गीत गायिले आहे.
Today's calligraphic tribute to poetess and composer Veena Chitako for her song " Man Maze Bhulale" , which is sung by Ramdas Kamat.

Friday 20 April 2012

Calligraphy- 20.04.2012


आजच्या सुलेखनासाठी निवडलेले कवयित्री शांता शेळके ह्यांचे हे गीत " हे गीत जीवनाचे" ह्या चित्रपटातील असून पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी संगीतबद्ध केले आहे.पंडित सत्यशील देशपांडे आणि लता मंगेशकर ह्यांनी हे गीत गायिले आहे.
Today's Calligraphic Tribute to Shanta Shelke's beautiful song from He Geet Jeevanache. This song has been composed by Pandit Hridaynath Mangeshkar , sung by Pandit Satysheel Deshpande and Lata Mangeshkar.

Thursday 19 April 2012

Calligraphy-19.04.2012



आजच्या सुलेखनासाठी निवडलेली कै. भा . रा तांबे ( भास्कर रामचंद्र तांबे)  ह्यांची " पिवळे तांबूस ऊन कोवळे " ही कविता.  लहानपणी बालभारतीच्या पुस्तकातून वाचलेली, शिकलेली  ही कविता  कायमची स्मरणात कोरली.
Today's Calligraphic Tribute to Late Bha. Ra.  Tambe's beautiful poem " Piwale Tambus Oon Kowale" .It was learnt in childhood , but the words are etched in our memory for eternity.


Wednesday 18 April 2012

Calligraphy-18.04.2012


भाऊसाहेब पाटणकर ( वा. वा.पाटणकर) हे मराठी " शायरी "चे जनक म्हणून ओळखले जातात. खऱ्या अर्थाने मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या " दोस्त हो" आणि " जिंदादिल " ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. 
Today's Calligraphic tribute to Bhausaheb Patankar's  " Sangel Kahi Bhvya Aishee" gazal from his collection Jindadil. He brought Gazal and Shayari into Marathi literature and gave us beautiful collections like Dost Ho and Jindadil. 

Tuesday 17 April 2012

Calligraphy-17.04.2012



मराठी  साहित्यातील जेष्ठ कवियित्री इंदिरा संत ह्यांची  " पुस्तकातली खूण कराया " ही  गाजलेली कविता.
" रंग बावरा श्रावण "ह्या अल्बमसाठीगिरीश जोशी ह्यांनी ही कविता संगीतबद्ध केली आहे.गिरीश जोशी ह्यांनी ही कविता संगीतबद्ध केली असून अतिशय मुलायम आणि भावस्पर्शी आवाजात पद्मजा फेणाणी- जोगळेकर ह्यांनी हे गीत गायिले आहे.

Today's calligraphic tribute to Indira Sant's old beautiful poem " Pustakatalee Khoon Karaya" . Girish Joshi has composed this poem and sung beautifully by Padmja Phenany- Joglekar.

Monday 16 April 2012

Calligraphy-16.04.2012



आजच्या सुलेखानासाठी निवडलेली  कविता "चुकली दिशा तरीही " मराठी साहित्यातील प्रख्यात कवी आणि    विंदा करंदीकर ( गोविंद विनायक करंदीकर) ह्यांची आहे . साहित्यातील योगदानाबद्दल , २००३ साली  साहित्यातील सर्वश्रेष्ठ असा "ज्ञानपीठ पुरस्कार " देउन  विंदा करंदीकर ह्यांना गौरवण्यात आले.
Today's Calligraphic tribute to Vinda Karandikar's famous poem " Chukali Disha Tarihi. Vinda ( Govind Vinayak Karandikar ) was well known well-known Marathi poet and writer. He was conferred with 39th Jnanpith Award in 2003, which is the highest literary award in India 

Sunday 15 April 2012

Calligraphy- 15.04.2012




आजच्या सुलेखानासाठी निवडलेली " घर असावे घरासारखे" ही सुप्रसिद्ध कविता जेष्ठ कवयित्री विमल लिमये ह्यांची आहे.संगीतकार श्रीधर फडके ह्यांच्या एका अल्बम मध्ये त्यांच्याच आवाजात ही स्वरबद्ध करण्यात आली आहे. 
Today's calligraphic tribute to Vimal Limaye famous poem " Ghar Asave Gharasarakhe" . The poem is composed and sung by Shreedhar Phadke in his one of the music albums.


Saturday 14 April 2012

Calligraphy -14.04.2012


घर थकलेले संन्यासी - कै. ग्रेस
Ghar Thakalele Sanyasee- Poet Grace

Friday 13 April 2012

Calligraphy-13.04.2012


बाळ सीताराम मर्ढेकर ह्यांची " पिपात मेले ओल्या उंदीर" ही कविता १९४६ च्या अभिरुची मासिकात प्रसिद्ध झाली आणि मराठी साहित्याने एक नवे वळण घेतले. एका अर्थाने क्रांती घडवली. 
उंदीर हे सामान्य माणसासाठी प्रतिक मानून त्याच्या उदासवाण्या जीवनाचे चित्र ह्या कवितेत लिहिले आहे. विफल आयुष्य जगता जगता देखील त्या आयुष्याची गोडी लागावी आणि मग जगणेही सक्तीचे आणि मरणेही. पिपात मेले ते पिपात न्हाले  अशी प्रचंड उपहासात्मक कविता..
 
"pipat Mele Olya Undir " poem of Bal Sitaram Mardhekar was published in Abhiruchi Magazine in 1946 and this poetry brought about a storm in Marathi literary world . brought about a radical shift of sensibility  

Thursday 12 April 2012

Calligraphy-12.04.2012



आजच्या सुलेखानासाठी निवडलेले हे गीत " जोगवा " ह्या चित्रपटातील असून संजय कृष्णाजी पाटील ह्यांनी लिहिलेले आहे. प्रसिद्ध संगीतकार अजय - अतुल ह्यांनी ह्या गीताला संगीतबद्ध केले असून प्रख्यात गायिका श्रेया घोशाल ह्यांनी गायिले आहे. ह्या चित्रपटाला २००८ साली एकूण ५ राष्ट्रीय पुरस्कार लाभले . 

Wednesday 11 April 2012

Calligraphy-11.04.2012




आजच्या सुलेखनासाठी निवडलेले हे जुने भावगीत कै. संजीवनी मराठे ह्यांनी लिहिलेले असून प्रभाकर जोग ह्यांनी संगीतबद्ध केले आहे. ह्या गीताला गायिका मंदाकिनी  पांडे ह्यांचा स्वर लाभला आहे.
Today's calligraphic tribute to old marathi Bhavgeet written by Sanjeevani Marathe , composed by Prabhakar Jog and sung by Mandakinee  Pande.  

Tuesday 10 April 2012

Calligraphy - 10.04.2012


मी राधिका मी प्रेमिका , फुलले रे क्षण माझे"  सारखी सुंदर गीते आपल्याला देणारे सध्याचे आघाडीचे  गीतकार "नितीन आखवे " ह्यांचे आकस्मिक निधन झाले. 
हे गीत ऋतू हिरवा ह्या श्रीधर फडके ह्यांच्या प्रसिद्ध अल्बम मधील असून आशा भोसले ह्यांनी ते गायिले आहे. 
 
Today's calligraphic tribute to Nitin Akhave's beautiful song " Fulale Re Kshan Maze"
Mr Nitin Akave has been passed away unexpectedly 2 days back due to massive heart attack.
 

Monday 9 April 2012

Calligraphy-09.04.2012



आजच्या सुलेखनासाठी निवडलेली ही कविता  कुसुमाग्रज ह्यांच्या "वादळवेल" ह्या काव्यसंग्रहातील आहे.
Today's Calligraphic tribute to Kusumagraj's poem "Kshanik" from his collection "Vadalvel"

Sunday 8 April 2012

Calligraphy-08.04.2012




आजच्या सुलेखनासाठी निवडलेली गझल प्रसिद्ध गझल गीतकार इलाही जमादार ह्यांच्या "भावनांची वादळे" ह्या संग्रहातील आहे. 
Today's calligraphic tribute to Ilahi Jamadar beautiful marathi gazal " Aarshala Bhas Mhanalo" from his collection " Bhavananchi Vadale"

Saturday 7 April 2012

Calligraphy-07.04.2012


आजच्या सुलेखानासाठी निवडलेली ही कविता कविवर्य सुरेश भट ह्यांच्या " रंग माझा वेगळा " ह्या काव्यसंग्रहातील आहे .
Today's calligraphic tribute to Suresh Bhat's poem " Bhet" from his collection Rang Maza Vegala.  

Friday 6 April 2012

Calligraphy-06.04.2012



आजच्या सुलेखानासाठी निवडलेले हे " गीतरामायणातील " एक सुंदर गीत. श्री हनुमानाची प्रभू रामचंद्रा प्रती असलेली नि:सीम भक्ती व त्याला लाभलेला अमरपणा ह्या दोन्ही गुणांची सांगड घालत गदिमांनी रचिलेले हे गीत सुधीर फडके ह्यांनी स्वरबद्ध केले आहे. आकाशवाणीवरील प्रथम प्रसारणात राम फाटक ह्यांनी हे गीत गायिले होते.
Today's calligraphic tribute to one of the famous song from Geet Ramayan written by Ga Di Ma ( G D Madgulkar) composed by Sudheer Phadke and sung by Ram Phatak .  Ga Di Ma expressed the devotion of Hanuman towards Prabhu Ramchandra  in this song.

Thursday 5 April 2012

Calligraphy-05.04.2012



आजच्या सुलेखानासाठी निवडलेले हे भावगीत अशोकजी परांजपे ह्यांचे असून अशोक पत्की ह्यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर ह्यांनी हे गीत गायिले आहे. 
Today's calligraphic tribute to Ashokji Paranjpe's beautiful song " Ketakichya Bani Teethe" composed by Ashok Patki and sung by Suman Kalyanpur. 

Wednesday 4 April 2012

Calligraphy-04.04.2012



                             " संध्याकाळच्या कविता "  -- कै. ग्रेस
                             " Sandhyakalchya Kavita" - Poet Grace 

Tuesday 3 April 2012

Calligraphy-03.04.2012

मराठीतील जेष्ठ कवियित्री कै. पद्मा गोळे ह्यांची " आकाशवेडी" ही कविता.  
Today's calligraphic tribute to Padma Gole's famous poem "Akashvedi "


Monday 2 April 2012

Calligraphy-02.04.2012




 आजच्या सुलेखनासाठी निवडलेले रमेश अणावकर ह्यांचे मराठीतील एक प्रसिध्द भावगीत . संगीत रचना वसंत प्रभू ह्यांची असून स्वर आशा भोसले ह्यांचा आहे .
Today's calligraphic tribute to marathi old classic song of Ramesh Aanvkar , sung by Asha Bhosale and composed by Vasant Prabhu

Sunday 1 April 2012

Calligraphy -01.04.2012


श्री. गजानन दिगंबर माडगुळकर म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके "गदिमा." . गीत रामायणासारखी दिव्य निर्मिती करणारे जणू आधुनिक वाल्मिकी  !  . गदिमांनी लिहिलेले आणि श्री. सुधीर फडके यांनी गायलेले " गीत रामायण " ऐकणे म्हणजे मांगल्याची प्रचिती. आजच्या सुलेखानासाठी निवडलेले गीतरामायणातील हे गीत आकाशवाणी पुणे केंद्रावरून दि ६ मे, १९५५ रोजी सुमन माटे , जानकी अय्यर, कालिंदी केसकर ह्यांच्या आवाजात प्रसारित करण्यात आले. आजही मराठी माणसाच्या मनावर ह्या गीताची अजून भूरळ आहे.
Gajānan Digambar Mādgulkar ,popularly known  by just his initials as Ga Di Ma  was a prominent Marathi poet, lyricist , writer and actor . He wrote a much-acclaimed work in Marathi titled Geet Ramayan It consisted of 56 poems,  Sudhir Phadke  had composed the music for Geet Ramayan and then given its many renditions to the public . After this masterpiece, Ga Di Ma wad  refered as "Adhunik Valmiki" . Today's calligraphic tribute to one of the songs from Geet Ramayan which was broadcasted on All India Radion Pune station on 6th May,1955 which was sung by Suman Mate, Janaki Ayyar, and Kalindi Keskar.