Friday, 31 January 2014

Thursday, 30 January 2014

Calligraphy-30.01.2014

मराठीतील य अक्षरासारखे भासणारे नेपाळी भाषालेखनाच्या लिपीतील अक्षर -' प 

Wednesday, 29 January 2014

Calligraphy-29.01.2014
नेपाळी भाषालेखनाच्या अक्षर लिपीतील अक्षरे  - ' द ' आणि  ' न '  
आपल्या मराठी द आणि न अक्षराशी   बरेचसे साम्य …  थोडा फरक 

Tuesday, 28 January 2014

Calligraphy-28.01.2014

मराठीतील घ  अक्षरासारखे भासणारे नेपाळी भाषालेखनाच्या लिपीतील अक्षर -' ध  ' .शीर्षरेषा नसलेले हे  ह्या लेखनशैलीतील एकमेव अक्षर

Sunday, 26 January 2014

calligraphy-26.01.2014                                                        प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 

Friday, 24 January 2014

Calligraphy-24.01.2014काही पारंपारिक रचनांमधील  ही एक रचना ... ज्येष्ठ संगीतकार राम फाटक ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही  रचना माणिक वर्मा ह्यांनी गायिली आहे 

Thursday, 23 January 2014

Calligraphy-23.01.2014
त आणि भ 
देवनागरी त आणि भ ह्या दोन्ही अक्षरांची अक्षरलिपी सर्वस्वी भिन्न ; पण नेपाळी भाषालेखनाच्या अक्षरलिपीत त आणि भ मध्ये मात्र बरेचसे साम्य … अगदी थोडासा फरक…

Wednesday, 22 January 2014

Calligraphy-22.01.2014

नेपाळी भाषालेखनाच्या अक्षर लिपीतील अक्षर - ' थ '

Tuesday, 21 January 2014

Calligraphy-21.01.2014


                               

 नेपाळी भाषालेखनाच्या अक्षर लिपीतील अक्षर - ' ञ' 

Monday, 20 January 2014

Calligraphy-20.01.2014

मराठीतील ए  अक्षरासारखे भासणारे नेपाळी भाषालेखनाच्या अक्षर लिपीतील अक्षर -' झ '

Friday, 17 January 2014

Calligraphy-17.01.2014


मराठीतील न्न  अक्षरासारखे भासणारे नेपाळी भाषालेखनाच्या अक्षर लिपीतील अक्षर -'छ  '

Wednesday, 15 January 2014

Calligraphy-15.01.2014
मराठीतील व अक्षरासारखे भासणारे नेपाळी भाषालेखनाच्या अक्षर लिपीतील अक्षर -'च  '

Tuesday, 14 January 2014

Calligraphy-14.01.2014तिबेट ,नेपाळ येथील देवळातून , मठामध्ये दिसणारऱ्या  देवनागरी सदृश्य नेपाळी भाषालेखनाच्या अक्षर लिपीतील अक्षर -ङ 

Calligraphy-13.01.2014


तिबेट ,नेपाळ येथील देवळातून , मठामध्ये दिसणारी देवनागरी सदृश्य नेपाळी भाषालेखनाच्या अक्षर लिपीतील अक्षर -'घ '

Friday, 10 January 2014

Calligraphy-10.01.2014

मराठीतील य अक्षरासारखे भासणारे नेपाळी भाषालेखनाच्या अक्षर लिपीतील अक्षर -'ष  'Thursday, 9 January 2014

Calligraphy-09.01.2014मराठीतील ज्ञ  अक्षरासारखे भासणारे नेपाळी भाषालेखनाच्या अक्षर लिपीतील अक्षर -' श '

Wednesday, 8 January 2014

Calligraphy-08.01.2014


मराठीतील रा  अक्षरासारखे भासणारे नेपाळी भाषालेखनाच्या अक्षर लिपीतील अक्षर - ण

Tuesday, 7 January 2014

Calligraphy-07.01.2014देवनागरी सदृश्य नेपाळी भाषालेखनाच्या अक्षर लिपीतील अक्षरे - ट , ठ, ड आणि ढ 

Monday, 6 January 2014

Calligraphy-06.01.2014

देवनागरी सदृश्य नेपाळी भाषालेखनाच्या अक्षर लिपीतील अक्षर -ह 

Saturday, 4 January 2014

Calligraphy-04.01.2014


देवनागरी सदृश्य नेपाळी भाषालेखनाच्या अक्षर शैलीतील अक्षर - य

Friday, 3 January 2014

Calligraphy-03.01.2014


तिबेट ,नेपाळ येथील देवळातून , मठामध्ये दिसणारी देवनागरी सदृश्य नेपाळी भाषा लेखनाची  अक्षर शैली 

Calligraphy-02.01.2014


Thursday, 2 January 2014