Saturday, 24 March 2012

Calligraphy-24.03.2012


आजच्या कॅलिग्राफीसाठी निवडलेले गीत वि.वा. शिरवाडकरांनी लिहिलेल्या " वीज म्हणाली धरतीला "ह्या नाटकातील आहे.जेष्ठ गायिका फैयाज ह्यांनी हे गीत गायिलेले असून संगीत रचना डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांची आहे. 
Today's calligraphic tribute to the song from play " Veej Mhanali Dharatila" written by Vi Va Shirwadkar( Kusumagraj) , sung by Faiyaz and composed by Dr Vasatarao Deshpande. 

No comments:

Post a Comment