Saturday, 31 March 2012

Calligraphy -31.03.2012आजच्या  सुलेखनासाठी निवडलेले गीत १९७१ साली प्रदर्शित झालेल्या " बाजीरावाचा बेटा" ह्या चित्रपटातील  असून जगदीश खेबुडकर ह्यांच्या गीताला संगीत आणि स्वर सुधीर फडके ह्यांचा लाभला आहे. 
Today's calligraphic tribute to Jagdeesh Khebudkar's famous bhajan Song from marathi film "Bajravacha Beta " released in 1971. The song has been sung and composed by Late Sudheer Phadke.  

No comments:

Post a Comment