Thursday, 13 June 2013

Calligraphy-13.06.2013ह्या वेळी निसर्गाकडे एकच मागणं …
 जेष्ठ कवी ना धों महानोर ह्यांच्या रानातल्या कविता संग्रहातील निवडलेल्या काही  ओळीतून 

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे 
आणि ह्या मातीतुनी चैतन्य  गावे 
कोणती पुण्ये येती फळाला 
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे .
A calligraphic tribute to Poet  N.d. Mahanor.

1 comment:

  1. Great! Both the poem as well as Calligraphic expression of it!

    ReplyDelete