Friday, 21 June 2013

Calligraphy- 21.06.2013


आनंदनाम संवत्सरे , शालिवाहन शके १, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी … उषः काली पांच वाजता महाराज शिवाजीराजे सिंहासनाधीश्वर झाले ! चार पातशहा उरावर भाले रोवून असतानाही त्यांना पराभूत करून मराठी राजा सिंहासनाधीश्वर झाला 

सह्याद्रीच्या कड्यात समर्थांना केवढा आनंद झाला ह्या क्षणांचा … 
स्वप्नी जे देखिले रात्री । ते ते तैसेचि होतसे। 
हिंडता फिरता गेलो । आनंदवनभूवनीआज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी, ह्या महाकाव्यातील काही कडवी

No comments:

Post a Comment