Wednesday, 29 August 2012

Calligraphy-29.08.2012१९७७ साली प्रदर्शित झालेल्या आणि राष्ट्रीय आणि अनेक मानाचे पुरस्कार मिळालेल्या " " जैत रे जैत " चित्रपटातील हे गीत.
जेष्ठ कवी ना. धों . महानोर ह्यांचे शब्द ...रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे
ह्यांचा स्वर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांचे संगीत या गीताला लाभले आहे.
Today's Calligraphic tribute to Na Dhon Mahanor's beautiful song from famous marathi movie " Jait Re Jait". It is considered to be one of the greatest musical hits in Marathi Cinema. Composed by Pandit Hridaynath Mangeshkar . the song is sung by Ravindra Sathe and Chandrakant Kale

No comments:

Post a Comment