Saturday, 8 November 2014

Calligraphy-08.11.2014दिवाळीत दाराशी तेवणाऱ्या दोन पणत्यांच्या ज्योती … जळताना अचानक वाऱ्याची झुळूक आली की कधी स्वतःभोवती रिंगण काढत , कधी शरीराला आळोखे पिळोखे देत… त्यांच्यातील लय शोधताना फोटो काढले … पुढे पिकासा मध्ये फोटो कोलाज करताना एकमेकावर फोटो Superimpose झाले आणि एक वेगळी लय सापडली

No comments:

Post a Comment