Thursday, 10 January 2013

Calligraphy-10.01.2013आपल्या साहित्यातून समाजाला जाणणाऱ्या डॉ.अनिल अवचट  ह्यांची कविता  सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा एक वस्तुपाठच घालून देणाऱ्या डॉ.अनिल अवचटांची ' माणसं , प्रश्न आणि प्रश्न, मोर, स्वतः विषयी,भ्रम,छंदांविषयी ,कार्यरत , पूर्णिया अशी जवळपास २२ पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यानी आपल्या पत्नी डॉ.सुनंदा अवचट ह्यांच्या सहकार्याने सुरु केलेल्या " मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राने आजतागायत असंख्य कुटुंबाना सावरले आहे 
Today's calligraphic tribute to Poet Dr Anil Awachat

No comments:

Post a Comment