Monday, 28 January 2013

Calligraphy-28.01.2013अतिशय वैविध्यपूर्ण लेखन करणाऱ्या ,प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री  कविता महाजन ह्यांची ही कविता.
 " ब्र ,भिन्न  ह्या वेगळ्या विषयावरील कादंबऱ्या , मृगजळीचा मासा, धुळीचा आवाज , तत्पुरुष हे काव्यसंग्रह, वारली लोकगीते हे आदिवासी लोकगीतांचे संकलन आणि  कथासंग्रह  प्रसिद्ध आहेत . त्यानी लिहिलेल्या " रजई " ह्या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या  अनुवादाला, साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीच्या  पुरस्काराने   सम्मानित करण्यात आले आहे .
A Calligraphic tribute to Poetess Kavita Mahajan 

No comments:

Post a Comment