Saturday, 6 June 2015

Calligraphy-15.03.2015१५ मार्च .....कवी सुधीर मोघे स्मृती दिन
शब्दांच्या धूसरतेत 
शब्दांचे चित्र विरेल 
शब्दाने झपाटलेली 
शब्दांची रेघ उरेल 
( शब्दधून )

No comments:

Post a Comment