Tuesday 30 June 2015

Calligraphy-30.06.2015



अक्षरसरी -७
तिबेटीयन भाषेतील पाऊस - ' छ र-पा '
बौद्ध मठातून आढळणारी ही सातव्या शतकातील तिबेटीयन ' उन्चेन लिपी ' … 
(आजकाल मात्र ही अक्षरलिपी एक Fashion Statement म्हणून पुढे येताना दिसतीय … सिक्कीम , दार्जीलिंग जाऊन आलेल्या पर्यटकांच्या बाइक वर ,कारमध्ये आता एक रंगीत पताका लावलेली दिसते … पाच रंगीत छोट्या छोट्या कापडाची ….खरतर त्यावर एकेक ह्या 'उन्चेन ' लिपीतील बौद्ध श्लोकातील अक्षरे असतात … तरुणाईला तर ह्याच लिपीत अंगावर सर्वत्र 'गोंदण ' करून घ्यायची क्रेझ आली आहे.)

1 comment:

  1. तिबेटीयन पावसाला छ र-पा म्हणतात हे बघितले. हो म्हणजे वाचण्यापेक्षा डोळे भरून पाहणे हेच तुझ्या ब्लॉगबाबत योग्य. तुझ्या कलेबद्दल मी काही लिहणे अयोग्य. वा, छान, सुरेख असले शब्द म्हणजे अगदी छ प-रे. स्मार्टदोस्तच्या http://smartdost.in/ तुझ्या ब्लॉगला शुभेच्छा.

    ReplyDelete