Wednesday, 25 April 2012

Calligraphy-25.04.2012आम्ही असू लाडके ह्या २००६ साली प्रदर्शित चित्रपटातील हे गीत. चेतना अपंगमती विकास चेतना अपंगमती विकास संस्थेमध्ये (कोल्हापूर) असलेले श्री पवन खेबुडकर ह्यांचे हे गीत शौनक अभिषेकी ह्यांनी गायिले असून जेष्ठ संगीतकार अशोक पत्की ह्यांनी संगीतबद्ध केले आहे.मतीमंद मुलांच्या समस्यांवर आधारित ह्या हृदयस्पर्शी चित्रपटातील , ." एक आहे मागणे हातात ह्या सामर्थ्य येवो.... भीक- लाचारी दयेचा स्पर्श न आम्हास होवो .. कष्ट करू आयुष्य फुलवू मंत्र जप रे तू मना .. .प्रार्थनागीतातील प्रत्येक शब्द मनाला भिडत जाणारा.....

Today's Calligraphic tribute to Pawan Khebudkar's song from marathi movie Amhi Asu Ladke which was realease in 2006 , song has been composed by Ashok Patki and sung by Shounak Abhisheki. All the words from this song are touching .


No comments:

Post a Comment