Thursday, 12 April 2012

Calligraphy-12.04.2012आजच्या सुलेखानासाठी निवडलेले हे गीत " जोगवा " ह्या चित्रपटातील असून संजय कृष्णाजी पाटील ह्यांनी लिहिलेले आहे. प्रसिद्ध संगीतकार अजय - अतुल ह्यांनी ह्या गीताला संगीतबद्ध केले असून प्रख्यात गायिका श्रेया घोशाल ह्यांनी गायिले आहे. ह्या चित्रपटाला २००८ साली एकूण ५ राष्ट्रीय पुरस्कार लाभले . 

1 comment: