Tuesday, 17 April 2012

Calligraphy-17.04.2012मराठी  साहित्यातील जेष्ठ कवियित्री इंदिरा संत ह्यांची  " पुस्तकातली खूण कराया " ही  गाजलेली कविता.
" रंग बावरा श्रावण "ह्या अल्बमसाठीगिरीश जोशी ह्यांनी ही कविता संगीतबद्ध केली आहे.गिरीश जोशी ह्यांनी ही कविता संगीतबद्ध केली असून अतिशय मुलायम आणि भावस्पर्शी आवाजात पद्मजा फेणाणी- जोगळेकर ह्यांनी हे गीत गायिले आहे.

Today's calligraphic tribute to Indira Sant's old beautiful poem " Pustakatalee Khoon Karaya" . Girish Joshi has composed this poem and sung beautifully by Padmja Phenany- Joglekar.

1 comment: