Wednesday 5 December 2012

Calligraphy-05.12.2012

खरतर निरक्षर , अपठिक परंतु प्रतिभेचे असामान्य देणे लाभलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्यांची " योगी आणि सासुरवाशीण".   सासरी  शेतावर कष्ट करताना  माहेरची आठवण येणारी स्त्री.. आणि त्या आठवणीत माहेरावरची गाणी गात असताना त्या शेताच्या बाजूला ईश्वर चिंतन करणाऱ्या साधूला ह्या माहेरच्या गाण्यांचा त्रास होतो  आणि ह्यावरून तो योगी आणि ती सासुरवाशीण ह्या दोघातील संवादातून उलगडत जाणारी ही कविता..माहेरा विषयी मनात अपार श्रद्धा असलेल्या स्त्रीने  'सासर-माहेर बद्दलच्या  योग्याच्या प्रश्नाला दिलेले हे एक  हृदयस्पर्शी उत्तर.

1 comment:

  1. lekichya maherasathi may sasari nandate.....! ya kavitechya oli hridayala bhidnaryaa aahet...! aaj paryant... sasar mhanaje sasurvas... hi ekach janiv hoti... pan udya aaplya lekiche te maher... aahe hi kalpana keli ki sare sasurvasache chatake... kshanat sukhad vatayala lagtat...!

    ReplyDelete