Monday, 17 December 2012

Calligraphy-17.12.2012

कवी प्रकाश होळकर ह्यांच्या " कोरडे नक्षत्र " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता. त्यांचे कोरडे नक्षत्र , मृगाच्या कविता हे काव्यसंग्रह प्रकाशीत झाले  आहेत. टिंग्या आणि बाबू बेंड बाजा ह्या चित्रपटातील गीतलेखनासाठी महाराष्ट्र  शासनाचे पुरस्कार लाभले आहेत.
Today's calligraphic tribute to Poet Prakash Holkar.

No comments:

Post a Comment