Thursday, 13 December 2012

Calligraphy-13.12.2012




आपल्या अलौकिक प्रतिभेने भारतीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत ह्यांचा मिलाफ करणाऱ्या  प्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर ह्यांना आदरांजली.
( आजच्या सुलेखनासाठी निवडलेले हे कडवे जेष्ठ नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर ह्यांनी लिहिलेल्या " छळतसे काजळ काळी रात" ह्या नाट्यगीतातील  आहे. ).
Today's calligraphic tribute to Pandit Ravishakar. 

No comments:

Post a Comment