Saturday, 22 December 2012

Calligraphy-22.12.2012

जेष्ठ कवी दत्ता हलसगीकर ( गणेश तात्याजी हलसगीकर ) ह्यांची ही कविता .७ ऑगस्ट १९३४ रोजी सोलापूर येथे जन्म झालेल्या कवी दत्ता हलसगीकर ह्यांनी काव्यलेखानाबरोबर ललित लेखनही केले. त्यांचे आषाढघन, उन्हातल्या चांदण्या , करुणाघन ,चाहुले वसंताची असे एकूण ७ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या " उंची " ह्या गाजलेल्या कवितेचे तर सुमारे २२ भाषेत  भाषांतर झाले आहे.

Today's calligraphic tribute to Poet Datta Halasgikar 

No comments:

Post a Comment