.
१९७९ साली प्रदर्शित झालेल्या " अष्टविनायक " चित्रपटातील " तू सुखकर्ता.. ह्या गीतातील ओळी..
मधुसूदन कालेलकर ह्यांनी लिहिलेल्या ह्या गीताला वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा ह्यांनी गायिले असून अनिल- अरुण ह्यांनी संगीतबद्ध केले आहे..
येणाऱ्या गणरायाकडे, माणसामाणसात वाढत चालेला " मी" पणा नष्ट होवो .एवढंच मागणं...
तडजछ
ReplyDelete