Friday, 22 June 2012

Calligraphy-22.06.2012महाराष्ट्राच्या संत परंपरेतील संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज ह्यांची ही रचना .हा अभंग पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी संगीतबद्ध केला असून स्वतः गायिला आहे.
( सध्या प्रदर्शित झालेल्या " संत तुकाराम" ह्या चित्रपटासाठी हा अभंग संगीतकार अशोक पत्की ह्यांनी संगीतबद्ध केला असून अनिरुद्ध जोशी ह्यांनी हा गायिला आहे)


No comments:

Post a Comment