Friday, 9 November 2012

Calligraphy-09.11.2012कवी अनिल ( आत्माराम रावजी देशपांडे ) ह्यांची ही कविता..कवी अनिलांना "मुक्तछंद  काव्याचे प्रवर्तक "म्हणून मानले जायचे, कवितेच्या रचनेची  विशिष्ठ बांधणी , ठराविक शैली न मानता काव्यलेखन करणाऱ्या कवी अनिलांनी " अजुनी रुसून आहे , वाटेवर काटे वेचीत चाललो अशी अजरामर गीतेही लिहिली . 
Today's calligraphic tribute to Poet Anil ( Atmaram Ravaji Deshpande )

No comments:

Post a Comment