Tuesday, 1 May 2012

Calligraphy -01.05.2012आजच्या महाराष्ट्रदिनी सुलेखनासाठी निवडलेले " बहु असोत सुंदर " ह्या गीतातील एक कडवे. हे गीत कै. श्रीपाद्कृष्ण कोल्हटकर ह्यांनी लिहिलेले आहे. शंकरराव व्यास ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत ज्योत्स्ना भोळे आणि स्नेहल भाटकर ह्यांनी गायिले आहे.

Today's calligraphic tribute to Bahu Asot Sundar poem of Late Shripad Krishna Kolhatkar  on the occassion of Maharashtra Day. This song is sung by Late Jyotsna Bhole and Snehal Bhatkar ,composed by Shankarrao Vyas.

No comments:

Post a Comment