Thursday, 24 May 2012

Calligraphy-24.05.2012


आजच्या सुलेखनासाठी सध्याचे प्रसिद्ध गीतकार आणि गझलकार श्री वैभव जोशी ह्यांची ही कविता.
( प्रख्यात अभिनेता सचिन खेडेकर ह्यांनी ह्या कवितेचे अतिशय सुंदर असे सादरीकरण गतवर्षी झी मराठी वाहिनीवरील एका रिअलिटी शो मध्ये केले आहे..http://www.youtube.com/watch?v=6aNqFUjPfPA)
Today's Calligraphic tribute to famous poet Vaibhav Joshi for his poem Vagaire...
( The subject poem was presented by Actor Sachin Khedekar in one of the talk shows on Zee Marathi )

1 comment:

  1. सचिन खेडेकर सर्व सादरीकरण उत्तम करतात यात काही दुमत नाही. पण मित्रहो, वैभव दादाची हि गजल त्याच्याच तोंडून ऐकण्यात जी मज आहे ती प्रत्यक्ष अमिताभ बच्चनच्या तोंडून ऐकण्यातहि नाही हे सत्य आहे.

    ReplyDelete