Sunday, 20 May 2012

Calligraphy-20.05.2012

तांबडी माती ह्या १९६९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील हे शांताबाई शेळके ह्यांचे गीत. आनंदघन ह्या नावाने संगीत देताना लता मंगेशकर ह्यांनी हे गीत गायिले आहे.
Today's calligraphic tribute to Shantabai Shelke's song from marathi film "Tambadi Mati " which is sung and composed by Lata Mangeshkar under the pseudonym of Anand Ghan"

1 comment:

  1. You are doing amazing work man.
    एक डेमो करून दाखव ना !!! कॅलीग्राफी कशावर काढतोस ? पेन पेपर घेऊन की डायरेक्ट फोटोशोप मध्ये? एक स्टेप बाय स्टेप डेमो करून दाखव ना ! आम्हालाही समजेल तू काम कसे करतोस.

    बाकी कॅलीग्राफी काढण्यासाठी तू खूप छान छान गाणी निवडतोस. कॅलीग्राफी पण बघायला मिळते आणि जुन्या गाणी आणि कविता पण वाचायला मिळतात.
    छान....असेच काम करत राहा.

    ReplyDelete