Saturday, 14 July 2012

Calligraphy-14.07.2012जेष्ठ समीक्षक आणि कवी श्री वसंत आबाजी डहाके ह्यांची ही कविता. योगभ्रष्ट, शुभवर्तमान ,शुनः शेप ह्या काव्य संग्रहाबरोबरच अघोलोक , प्रतिबद्ध आणि मर्त्य सारख्या कादंबऱ्या,आणि समीक्षा अशा अन्य साहित्यप्रकारातही महत्वपूर्ण लेखन केलेले आहे.
Today's calligraphic tribute to Poet Vasant Abaji Dahake .

No comments:

Post a Comment