एकोणीसाव्या शतकातील मराठी साहित्यिक, अर्थतज्ञ , संस्कृतचे गाढे अभ्यासक कृष्णशास्त्री चिपळूणकर ह्यांची ही रचना.. त्या काळात संस्कृत , मराठी ह्या विषयाबरोबर इंग्रजीचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभुत्व संपादन केले. ह्या बरोबरच त्यांचे संस्कृत भाषेचे व्याकरण , अर्थशास्त्र परिभाषा आणि अन्य पुस्तके प्रसिद्ध आहेत. १८६५ साली संस्कृत मधील अनेक कवींच्या सुंदर श्लोकांचे मराठी पद्य अनुवाद करून " पद्य - रत्नावली " हे पुस्तक लिहिले.त्यातील ही " शिखरिणी " वृत्तातील रचना..
No comments:
Post a Comment