Friday, 12 October 2012

Calligraphy-12.10.2012


जेष्ठ कवयित्री शान्ता शेळके ह्यांनी " हे बंध रेशमाचे " ह्या नाटकासाठी लिहिलेली रचना.. पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना रामदास कामात ह्यांनी गायिली आहे. 

1 comment:

  1. ही कविता म्हणजे संत मीराबाई यांच्या "करम की गती न्यारी" या अभंगाचा स्वैर अनुवाद असावा!

    ReplyDelete