महाराष्ट्रातील नवरात्र ज्या शब्दांशिवाय पूर्णत्वास जात नाही ते म्हणजे " ऐलमा पैलमा ". महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा... भोन्डला..अंगणात एका पाटावर रांगोळीने काढला जाणारा हत्ती...आणि पाटाभोवती फेर धरून गाणाऱ्या मुली, स्त्रिया,, आणि ऐलमा पैलमा गणेशदेवा पासून सुरु होणारी पारंपारिक गीते..
hi My Name is Gopal Naik and i am in requirement to create logo in calligraphy. Can u help and guide me in achieving it.
ReplyDeleteI create Ganesha idols in Ganesha festival